शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जैन कलार समाज सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST

दरवर्षी समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व शासकीय ...

दरवर्षी समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जातात; पण यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व शासकीय परवानगी नसल्यामुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसा ठराव कार्यकारिणी मंडळात पारित करण्यात आले. समाज भवन किरायाने देणे, सभासद नोंदणी मोहीम सुरु करणे, परिसर सुशोभित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन करणे व इतर समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सचिव शालिकराम लिचडे, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे, सहसचिव सुखराम खोब्रागडे, यशोधरा सोनवाणे, कार्यकारिणी सदस्य अतुल खोब्रागडे, उमेश भांडारकर, नामदेव सोनवाणे, डी.टी. कावळे, मनोज भांडारकर, वरुण खंगार, संजय मुरकुटे, विजय ठवरे, रोशन दहीकर, मनीष ठवरे, राजकुमार पेशने, देवानंद भांडारकर, मनोज किरणापुरे, प्रदीप आष्टीकर, वीणा सोनवाणे, हर्षा आष्टीकर, ज्योती किरणापुरे, उषा मोरघडे व पद‌्मा भदाडे यांनी भाग घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शालिकराम लिचडे यांनी केले. आभार वरुण खंगार यांनी मानले.