अस्थिधातू कलशाचे भावपूर्ण स्वागत : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून आणलेल्या अस्थिधातू कलशाचे शुक्रवारी गोंदियात आगमन झाले. साकोलीमार्गे सौंदड, सडक अर्जुनी, गोरेगाव मार्गे गोंदियात आल्यानंतर विशेष सजविलेल्या गाडीवरून या अस्थिकलशाची शहरात मिरवणूक काढण्यात आली. सडक अर्जुनी येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अस्थिकलशाचे स्वागत करून गोंदियापर्यंत आणले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}