शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गुंगा शर्मा खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक

By admin | Updated: October 19, 2015 02:07 IST

मुंडीकोटा येथे राहणाऱ्या गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०, रा. देव्हाडी ता. तुमसर) याच्या खून प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे ...

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: तिरोडा पोलिसांची कारवाईगोंदिया : मुंडीकोटा येथे राहणाऱ्या गुंगा ऊर्फ नरेश ताराचंद शर्मा (३०, रा. देव्हाडी ता. तुमसर) याच्या खून प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे शनिवारी दुपारी ४.२० वाजतादरम्यान अटक केली आहे. विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे (२३, रा. बिरसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.खून करून मुंडीकोटा येथील विनोद भांडारकर यांच्या शेतातील विहीरीत त्याचा मृतदेह टाकला. तो खून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आला. सदर खून लिव्ह अ‍ॅन्ड रिलेशनशिप असलेल्या महिलेने व तिच्या अन्य साथीदारांनी केला. या प्रकरणातील फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीला बिरसी येथे शनिवारच्या दुपारी ४.२० वाजता दरम्यान अटक करण्यात आली. विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.रेल्वे गाड्यांमध्ये लाडू विकण्याचे काम करणारी विधवा आशा मोरेश्वर राजुके (५०, रा. खात) ही मागील काही वर्षापासून मुंडीकोटा येथे राहते. याच रेल्वेत खाद्य पदार्थ विकणाऱ्या गुंगा शर्मा याचे त्या महिलेसोबत सूत जुळले व ते एकत्र राहू लागले. काही दिवसानंतर त्यांच्या सोबत अजय व विजय ऊर्फ छोटेलाल ताराचंद कनोजे राहण्यासाठी आले. अजय व विजय हे घरफोड्या व चोरी करण्यात पटाईत असल्याने चोऱ्या करून आणलेल्या पैशांतून त्यांचा हिस्सावाटा व्हायचा. अशाच एका वाटणीत गुंगाला कमी पैसे देण्यात आल्याने अजय व विजय सोबत त्याचे खटकले. एकाच घरात ते तिघेही आशा सोबत राहत असल्याने आशाचे अजय व विजयशी तिचे अनैतिक संबध असल्याचा संशयही गुंगा घेत होता. यामुळे गुंगाचा काटा काढण्याचा चंग आशा, अजय व विजयच्या साथिदाराने बांधला. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात गुंगाला दारू पाजून गुप्ती आणि कुऱ्हाडीने मारून गुंगाचा खून करण्यात आला. गुंगाच्या खून प्रकरणात मुंडीकोटा येथील राजू कांताराम बावने (२८) व आशा मोरेश्वर राजुके (५०) या दोघांना अटक करण्यात आली होती. परंतु अजय व विजय फरार होते. यातील विजयला तिरोडाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्याच्या गावी बिरसी येथे शनिवारी दुपारी अटक केली. (तालुका प्रतिनिधी)