शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

घाटकुरोडा रेती घाटावरुन चोरटी वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:01 IST

घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा वैनगंगा नदीच्या काठावर दोन रेती घाट आहे. पण सध्या या रेती घाटांचा लिलाव न झाल्याने हे दोन्ही रेतीघाट बंद आहे. मात्र डोंगाघाट रेतीघाटावरुन दररोज रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात रेतीच अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडत आहे.घोगरा येथे तलाठी कार्यालय आहे. मात्र येथील तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक बिनधास्तपणे सुरु आहे. ट्रॅक्टर मालक आपली मोटारसायकल समोर-समोर घेऊन जातात व त्यांच्या मागोमाग त्यांची रेती भरलेली ट्रॅक्टर नेत असतात. असा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांनामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील मुरुम व गिट्टी बाहेर निघालेली आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. याच रस्त्याने घाटकुरोडा येथील विद्यार्थी व नागरिक बाहेर गावी ये-जा करतात. पण या रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया विद्यार्थी आणि नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता एकेरी असल्यामुळे अनेकवेळा एखादे जड वाहन येत असल्यास रस्त्याच्या कडेला थांबावे लागते. या रस्त्यांने तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा बस व्हाया (घोगरा), (घाटकुरोडा) मार्ग जाऊन तिरोडा येथून ही बस परत येते. पण रस्ता खराब असल्याने ही बस बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी सबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेतीची चोरटी वाहतूक बंद करण्याची मागणी सरपंच भिकाबाई देव्हाळे, नत्थू बिसेन, सूर्यप्रकाश भांडारकर, अरुण खळोदे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.