शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST

महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्च्याचे नेतृत्व गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी केले. ११ सप्टेंबर २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा बेमुदत संप राज्यात सुरु आहे. २ लाख १० हजार सेविका मदतनीस संपात सहभागी आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३ हजार १८६ कर्मचारी आहेत. १४ सप्टेंबर २०१७ ला एकात्मिक बालविकास सेवा कार्यालय देवरीवर मोर्चा काढण्यात आला.१६ सप्टेंबरला सडक-अर्जुनी प्रकल्प कार्यालयावर धरणे देवून निवेदन पंकजा मुंडे यांच्या नावे देण्यात आले. मोर्च्यात जिल्हा उपाध्यक्ष शेखर कनोजिया, विजया डोंगरे, कांचन शहारे,वच्छला भोगाडे, अनिता घोटे, पंचवती सोनबोईर, शोभा लांजेवार, धनिका जांभूळकर, संगीता शहारे, पुष्पा ठाकुर, परेश दुरुगवार, आम्रकला डोंगरे, पोर्णिमा चुटे, विनीता शहारे, माया गजभिये, चंद्रकला डोंगरवार, प्रिया नगणवनी, प्रमिला शहारे, निर्मला परशुरामकर, अनिला वालदे, मिना परतेती, किसना रणदिवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.विस्तार अधिकारी यांना महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या संपाची प्रमुख मागणी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी यांच्या अल्प मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्यात यावे, मानधन वाढ आहार दरात वाढ करा, आजारपणाची १५ दिवसाची रजा या मागण्यासाठी हा संप सुरु आहे.