शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

By admin | Updated: December 27, 2015 02:12 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवलच्या गायखुरी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.

श्रमदानाचे महत्व : शिक्षकवृदांनीही लावला हातभारवडेगाव : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवलच्या गायखुरी येथे श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. विद्यालयाचे प्राचार्य टी.टी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली गायखुरी नाला येथे इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वप्निल रहांगडाले याच्या नेतृत्वात हे श्रमदानाचे काम केले. विद्यार्थ्यांना शिक्षक वाय.के. नागपुरे, भांगे, वानखडे, निपाने, मेश्राम, नागदेवे व इतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.विद्यार्थ्यांमध्ये श्रमदान आणि सेवाभाव जागृत होण्याच्या दृष्टीने हे काम विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केले. जंगलात जाऊन प्रत्यक्ष हे श्रमदान केल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. तसेच पाण्याचे महत्वही जाणून घेतले. (वार्ताहर)