शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रथमच ‘लाखात एक’ अभियान

By admin | Updated: December 28, 2015 02:03 IST

गोंदिया जिल्ह्यात प्रथमच एज्युकेशन फाऊंडेशन फॉर लिटरसी अ‍ॅन्ड एज्युकेशन ट्रेनिंग मुंबईच्या माध्यमातून ‘लाखात एक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

चिचटोला : गोंदिया जिल्ह्यात प्रथमच एज्युकेशन फाऊंडेशन फॉर लिटरसी अ‍ॅन्ड एज्युकेशन ट्रेनिंग मुंबईच्या माध्यमातून ‘लाखात एक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान एक राष्ट्रव्यापी चळवळ असून यात मुलांची शैक्षणिक क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील एक लाख गावात व वस्त्यांपर्यंत पोहचविणे आहे. पालकांना सांगण्यात येते की त्यांनी आपल्या गावात मुलांकडे लक्ष द्यावे. शालेय मुले किती चांगल्याप्रकारे वाचू शकतात आणि चांगल्याप्रकारे गणिती क्रिया करू शकतात. देशात शाळेत जाणाऱ्या जवळजवळ सर्व मुलांची शाळेत पटनोंदणी झाली आहे. परंतु असरच्या अ‍ॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्टप्रमाणे, १० वर्षांच्या आकडेवारीनुसार देशात शैक्षणिक संकट असल्याचे दिसते. इयत्ता पाचवीच्या ५० टक्केपेक्षा विद्यार्थी इयत्ता दुसरीच्या स्तराचा पाठ सहजपणे वाचू शकतात. इयत्ता पाचवीच्या तीन मुलांपैकी एकच मुलगा भागाकाराचे गणित सोडवू शकतो. इतर उपलब्ध आकडेवारीतसुध्दा उत्तम पटनोंदणी आणि खालविलेला शैक्षणिक स्तर दाखवतो. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने अशी पध्दत विकसित केली आहे. त्यामुळे सामान्य लोकसुध्दा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतील. मुले जर शिकत नसतील तर ‘प्रथम’ने अशा समस्या सोडविण्यासाठी कमी वेळात कमी पैशात शिक्षणाच्या विकास करणारी पद्धत सुरू केली आहे. (वार्ताहर)