शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक तुपाशी शेतकरी मात्र उपाशी

By admin | Updated: October 17, 2015 02:24 IST

राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे.

गोंदिया : राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे. मात्र त्यात गोंदिया जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.राज्य सरकारने यावर्षी सुरूवातीला पैसेवारी ६५ पैसेपेक्षा कमी असणाऱ्या गावांना दुष्काळसदृश संबोधण्याचा निकष लावला होता. त्यात जिल्ह्यातील काही गावे बसलीही होती. मात्र नंतर पुन्हा ५० पैशांचा निकष लावून नजरअंदाज पैसेवारी काढण्यात सांगितले. त्यात मात्र जिल्ह्यातील एकही गाव बसले नाही. एकीकडे यावर्षी वार्षिक सरासरीच्या ७५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे यावर्षी कीडींचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये भाववाढ दिली असून खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतही आदेश काढलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)मुख्यमंत्री आज येणार?राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने गोंदियात आयोजित तांदूळ व दाळ मिलिंगवरील साहित्याच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ११ वाजता गोंदियात येत आहेत. यावेळी ते राईस मिलर्सकरिता सवलतीच्या दरात वीज देण्यासोबत उद्योजकांसाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा अधिकृत दौरा सायंकाळपर्यंत आला नव्हता.