शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुवधेसाठी अतिरिक्त ३०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर वर्गाचे सर्वात जास्त प्रमाण असते. हेच कारण आहे की, दिवाळी आता तोंडावर आली असतानाच मजुरांचे जत्थे आपल्या गावी परतू लागले आहेत.

ठळक मुद्देगोंदिया आगाराचे दिवाळी नियोजन : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परतणाºया प्रवाशांची सुविधा व्हावी म्हणून राज्य परिवहन मंडळाकडून बस फेºया वाढविल्या जातात. त्यानुसार, गोंदिया आगाराकडून यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहचण्यात सोय होणार असून शिवाय परिवहन मंडळाचे उत्पन्न ही वाढणार आहे.हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर वर्गाचे सर्वात जास्त प्रमाण असते. हेच कारण आहे की, दिवाळी आता तोंडावर आली असतानाच मजुरांचे जत्थे आपल्या गावी परतू लागले आहेत. अशात कित्येकदा त्यांना आपल्या गावी पोहचण्यासाठी वाहनांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. शिवाय खाजगी वाहनांतून धोक्याचा प्रवास करावा लागतो.हीच बाब हेरून व प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराने यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे. आता शाळांना सुट्या लागणार असून अशात मानव विकासच्या बसेस मोकळ््या राहतील. दिवाळीच्या या नियोजनात या बसेस अस आगारातील अन्य बसेसला घेऊन हे ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, ५ दिवसांच्या दिवाळीनंतरही आणखी ५-६ दिवस दिवाळीची रंगत असते व या काळात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे.बसेसमध्ये वाढली आतापासूनच गर्दीबाहेरगावी कमविण्यासाठी गेलेला मजूरवर्ग आता परत येत असताना दिसत असून रेल्वे सह बसस्थानकांवर त्यांचे जत्थे बघावयास मिळत आहेत. रेल्वेने मार्गावरील स्थानकांपर्यंतचा प्रवास होत असला तरिही आत असलेल्या गावात जाण्यासाठी बसेस हाच पर्याय आहे. परिणामी बसेस प्रवाशांनी भरभरून जात असल्याचे दिसत आहे. आता हे चित्र असताना दिवाळीच्या काळात ही गर्दी आणखी वाढणार यात शंका नाही.

टॅग्स :state transportएसटी