शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

प्रत्येकाला स्वभाषेचा अभिमान असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:00 AM

वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ठळक मुद्देएन.वाय.लंजे : जगत महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मराठी आपली मातृभाषा असून मराठी माणसाने मराठीतूनच बोलले पाहिजे. आपली भाषा जपणे ही काळाची गरज आहे.प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वभाषेचा अभिमान असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एन.वाय.लंजे यांनी केले.येथील जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख वक्ते म्हणून शहीद जान्या-तिम्या आंतरराष्ट्रीय शाळेतील मराठी विषयाचे प्रा. मोरेश्वर पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम, मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकुमार राहुले, ग्रंथपाल प्रा. एकनाथ चंदनखेडे, प्रा. लोकेश कटरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.याप्रसंगी प्रा.पटले यांनी,मराठी भाषेचा होत असलेला ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे.त्याकरीता मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुले यांनी मांडले. संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले. आभार प्रा.एकनाथ चंदनखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक