शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात स्थापन होणार ५६१ दुर्गा, ५५१ शारदा

By admin | Updated: September 24, 2014 23:36 IST

नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त

गोंदिया : नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य उत्सव मंडळांना सहकार्य करणार आहेत.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ३५ दुर्गा, ३० शारदा, ६ ठिकाणी गरबा व ४ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा, ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २० दुर्गा, २० शारदा, ५ ठिकाणी गरबा होणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५७ दुर्गा, २८ शारदा स्थापन होणार आहे. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ७० दुर्गा, ३५ शारदा, २ ठिकाणी गरबा होणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ६९ दुर्गा, ३८ शारदा स्थापन होणार आहे.देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा, ५७ शारदा, १ ठिकाणी गरबा करण्यात येणार आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२ दुर्गा, ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १५ दुर्गा, ६४ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५० दुर्गा, ४० शारदा, १० ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे.नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५ दुर्गा, २५ शारदा, १ ठिकाणी गरबा करण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २३ दुर्गा, ४५ शारदा, १ ठिकाणी गरबा होणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा, ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा, ३५ शारदा, २ ठिकाणी गरबा होणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४० दुर्गा, ८ शारदा, ३ ठिकाणी गरबा होेणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५५ दुर्गा, १६ शारदा, १ ठिकाणी गरबा होणार आहे.दुर्गा किंवा शारदा देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी उत्सव मंडळांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेणार आहेत. जिल्ह्यात २२ ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे, तर १४ ठिकाणी दसऱ्याला रावणदहन करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)