शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

८५६ अपंगांना जीवनोपयोगी साहित्यांचे वाटप

By admin | Updated: November 23, 2014 23:22 IST

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य

गोंदिया : मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य वाटप वैद्यकीय चाचणी शिबीरात पात्र ठरलेल्या ८५६ पात्र अपंगांना ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी दोन शिबीर घेण्यात आले. या दोन शिबिरात पात्र सुमारे चार हजार अपंगांना जीवनोपयोगी साहीत्य वाटप करण्यात आले. तर यंदा आॅयल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) व आटीर्फिशियल लिम्बस म्रन्युफॅक्चरंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एल्मिको) यांच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी अपंगांचे वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले. यात एर हजार ३४ जणांची तपासणी करण्यात आली व त्यातील ८५६ अपंग जीवनोपयोगी साहीत्यासाठी पात्र ठरले. या अपंगांना येत्या ८ डिसेंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हात-पाय नसलेल्या अपंगांना कृत्रिम हाय-पाय देण्यात येणार आहे. सोबतच ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, अंधकाठी, मॉडीफाईड सी.पी.चेअर तसेच कृत्रिम अवयव, कॅलीपर आदींचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी आपल्या सोयीने शिबीरात वितरीत करण्यात येणारे साहीत्य सोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी व नोंदणीच्या वेळी देण्यात आलेली पावती व ओळखपत्र सोबत आणाने अशी माहिती आमदार राजेंद्र जैन व दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)