शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

जिल्ह्यात मृतांची संख्या वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

बघता-बघता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या घरात जात आहे. रूग्ण संख्या वाढत असतानाच त्या सोबतच मृतांची संख्या वाढत असून ११७ पर्यंत पोहचली आहे. ही बाब चिंताजनक असून सर्वांचेच टेन्शन वाढविणारी आहे. जिल्हा प्रशासनानुसार कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१७ एवढे आहे. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी असली ततरिही १.२३ टक्के मृत्यूदर नोंदविण्यात आला असून त्यानुसार, मृतांची वाढती आकडेवारी ही बाब मात्र तेवढीच चिंताजनक आहे.

ठळक मुद्देया महिन्यात २० रूग्णांचा मृत्यू । मागील ४ दिवसांपासून दररोज मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना पुन्हा बळावत असल्याचे दिसत असून यासोबतच मृतांची संख्याही वाढत जात असल्याने ही बाब टेन्शन देणारी ठरत आहे. महिन्यात मृतांची संख्यी जमी कमी वाटत असली तरी आतापर्यंत २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातही आता मागील ४-५ दिवसांपासून दररोज रूग्णांचा मृत्यू होत असल्याने जिल्हावासी पुन्हा दहशतीत आले आहेत.बघता-बघता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या घरात जात आहे. रूग्ण संख्या वाढत असतानाच त्या सोबतच मृतांची संख्या वाढत असून ११७ पर्यंत पोहचली आहे. ही बाब चिंताजनक असून सर्वांचेच टेन्शन वाढविणारी आहे. जिल्हा प्रशासनानुसार कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८६.१७ एवढे आहे. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी असली ततरिही १.२३ टक्के मृत्यूदर नोंदविण्यात आला असून त्यानुसार, मृतांची वाढती आकडेवारी ही बाब मात्र तेवढीच चिंताजनक आहे.ऑक्टोबर महिन्यात मृतांची संख्या कमी दिसत असली तरिही आता पर्यंत २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मध्यंतरी मृत्यूची नोंद होत नसल्याने जिल्हावासीयांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र आता मागील ४-५ दिवसांपासून पुन्हा दररोज मृतांची नोंद होत असल्याने जिल्हावासीयांचे टेन्शन वाढले आहे. अशात मात्र कोरोना जिल्ह्यात पाय पुन्हा पसरत असल्याचे दिसत आहे.गर्दी टाळणे अत्यधिक गरजेचेलोकांचा एकमेकांशी येत असलेला संपर्क हाच कोरोना प्रसारासाठी पोषक आहे. सध्या नवरात्री सुरू असून कोरोनामुळे उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. यामुळे दरवर्षी होणारी गर्दी यंदा दिसून आली नाही. मात्र कमी प्रमाणात का असो ना गर्दी होत असून यामुळे कोरोना रूग्णांची कमी झालेली नोंद ही पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. अशात नागरिकांनी गर्दी टाळणे अत्यधिक गरजेचे आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू