धानाची मळणी :

By Admin | Updated: May 25, 2014 23:37 IST2014-05-25T23:37:55+5:302014-05-25T23:37:55+5:30

पावसाचे वेध सुरू झाल्याने रबी पिकाचे धान घरी नेण्यासाठी शेतकरी आतुरला आहे. पावसाचे पाणी आल्यास धान एका पाण्यात अंकुर घेतो. त्यासाठी पाण्यात आपले धानपिक सापडू नये यासाठी रबीचे धानपिक घेणार्‍या

Coriander: | धानाची मळणी :

धानाची मळणी :

पावसाचे वेध सुरू झाल्याने रबी पिकाचे धान घरी नेण्यासाठी शेतकरी आतुरला आहे. पावसाचे पाणी आल्यास धान एका पाण्यात अंकुर घेतो. त्यासाठी पाण्यात आपले धानपिक सापडू नये यासाठी रबीचे धानपिक घेणार्‍या शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. मिळेल त्या साधनाने धानाची मळणी केली जात आहे. आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतात एक शेतकरी कुटुंब मशीनच्या माध्यमातून रबीच्या धानाची मळणी करताना.

Web Title: Coriander: