शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल

By admin | Updated: December 4, 2015 01:57 IST

रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने २९ नोव्हेंबरपासून गोंदिया-बालाघाट-कटंगीदरम्यान ...

गोंदिया : रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने २९ नोव्हेंबरपासून गोंदिया-बालाघाट-कटंगीदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. बालाघाट क्षेत्रातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी शासकीय कर्मचारी व शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेवून नवीन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाला केली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने ३ डिसेंबर २०१५ पासून वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला.आता नवीन वेळापत्रकानुसार गोंदिया ते कटंगीसाठी पहाटे ४.३० वाजता व कटंगी ते गोंदियासाठी सकाळी ७.५० वाजता गाडी उपलब्ध होईल. याशिवाय गाडी क्रमांक (७८८१०) बालाघाट-गोंदिया या गाडीला कटंगीपर्यंत विस्तारित करण्यात आले आहे. बालाघाट ते कटंगीकडे एक नवीन गाडीसुद्धा (७८८२३) सुरू करण्यात आली आहे. गोंदिया ते कटंगीसाठी सकाळी ८.४५ वाजता जाणारी गाडी आता ९ वाजता व गोंदिया ते बालाघाट ही गाडी रात्री रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या होणार प्रभावितदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कळमना अप-लाईन ट्रॅकवर देखभाल दुरूस्तीसाठी ४ व १८ डिसेंबर २०१५, १ व १५ जानेवारी २०१६, तसेच २९ जानेवारीच्या रात्री ८.४० वाजता ते दुसऱ्या दिवशी १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड मेमू गाडीला दुर्ग स्थानकावरच थांबविण्यात येईल. गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर-शिवनाथ एक्सप्रेसला एक तास व (५८१११) टाटानगर-इतवारी पॅसेंजरला १५ मिनिटे दुर्ग स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.