शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडला जाणारी कार गेली पुलाखाली

By admin | Updated: February 20, 2015 01:22 IST

महाशिवरात्री पर्वावर प्रतापगडच्या यात्रेत दर्शनासाठी जाणारी नागपूर जिल्ह्यातील एक सॅन्ट्रो कार (एमएच ३१/सी.व्ही.-४०७१)

अर्जुनी-मोरगाव : महाशिवरात्री पर्वावर प्रतापगडच्या यात्रेत दर्शनासाठी जाणारी नागपूर जिल्ह्यातील एक सॅन्ट्रो कार (एमएच ३१/सी.व्ही.-४०७१) एका वळणावर छोट्याशा पुलाखाली उतरली. या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांना साकोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. हा अपघात गुरूवारी (दि.१९) ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, धंतोली नागपूर येथील बलविंदरसिंग सड्डल (५२), दुर्गेश कौर (३८), सिमरन सड्डल (२०) व एक लहान चिमुकला हे सॅन्ट्रो वाहनाने प्रतापगडला जात असताना एका वळणावर त्यांची कार अनियंत्रित झाली आणि ती पुलात घुसली. कारचे एक चाक पुलावर तर इतर चाके पुलाखाली होती. या अपघातात बलविंदरसिंग यांची छाती व हाताला दुखापत झाली तर दुर्गेशच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. (तालुका प्रतिनिधी)वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखविली कार्यतत्परताअर्जुनी मोरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार हे या मार्गाने जात असताना त्यांना अपघातग्रस्त वाहन दिसले. लागलीच सर्व जखमींना त्यांनी आपल्या वाहनात घेतले व त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून साकोली येथे नेण्यात आले.