शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

By admin | Updated: October 14, 2015 02:27 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत सहवनक्षेत्र कोहमारातील देवपायलीनजीक रात्री अंदाजे २ वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत ....

सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत सहवनक्षेत्र कोहमारातील देवपायलीनजीक रात्री अंदाजे २ वाजतादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. या अस्वलाचा समोरील एक पंजा चोरट्यांनी कापून नेला आहे, हे विशेष.देवपायली ते डुग्गीपार या वनालगत असलेल्या कम्पार्टमेंट नं. ४६४४७१७ मध्ये हा अपघात घडला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यासनंतर मृत अस्वलाचा पंचनामा करून अर्जुनी-मोरगावचे पशुधन अधिकारी डॉ.कापगते यांनी शवविच्छेदन केले. सदर अस्वलाला नंतर डोंगरगाव/डेपो मध्ये जाळण्यात आले. यादरम्यान कोहमाराचे वनक्षेत्र सहायक डी.जी. चव्हाण, वनरक्षक वासुदेव गहाने, शिवा तांडेकर, अरविंद बडगे, बंडू चव्हाण, विक्की चव्हाण, वनमजूर भरत बहेकार, रमेश मेश्राम, रपेश लंजे, भोजराज राखडे, किशोर बडवाईक यांनी सहकार्य केले.राष्ट्रीय महामार्ग हा नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच प्राण्यांचे जीव जातात. या मार्गावर रात्रीच्या वेळी रानडुकरे नेहमीच मरतात पण त्याची दखल घेतल्या जात नाही. लगतच्या गावातील रानडुकराचे मांस खाणारे शौकिन पूर्ण रानडुक्कर घेऊन जातात. पण त्यांच्यावरही वनविभागाकडून कारवाई होत नाही. (शहर प्रतिनिधी)