शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य जनतेला जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.अलीकडे कोरोनाची महामारी सुरु आहे. जलद उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तत्पर असणे गरजेचे आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून रुग्णवाहिका नादुरुस्त असताना सुध्दा आरोग्य विभागाने रुग्णवाहीका दुरुस्ती करण्यासाठी प्राधान्य दिले नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी सबंधीत विभागाने तत्परता दाखविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देगर्भवती महिलांची गैरसोय : खाजगी गाडीचा घ्यावा लागतो आधार

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील ग्राम चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राशी सलंग्नीत असलेल्या गावातील गर्भवती महिलांना नियमित तपासणीसाठी वेळोवेळी आरोग्य केंद्रात जावे लागते. मागील एक ते दीड महिन्यापासून पीएचसीची रुग्णवाहीकाच आजारी असल्याने गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी खाजगीचा वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे एक रुग्णवाहिका आहे. एकमेव असलेली रुग्णवाहिका मागील एक-दीड महिन्यापासून नादुरुस्त असल्याचे सांगीतल्या जात आहे. ग्रामीण भागात वाहनांचा अभाव असतो. अशातच परिसरात एखादेवेळी अपघात वा गर्भवती महिलेला प्रसृूती वेदना झाल्यास अशा परिस्थितीत वाहन कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण होतो.शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य जनतेला जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.अलीकडे कोरोनाची महामारी सुरु आहे. जलद उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तत्पर असणे गरजेचे आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून रुग्णवाहिका नादुरुस्त असताना सुध्दा आरोग्य विभागाने रुग्णवाहीका दुरुस्ती करण्यासाठी प्राधान्य दिले नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी सबंधीत विभागाने तत्परता दाखविणे गरजेचे आहे. रुग्णवाहिका आजारी असल्याने याची झळ गर्भवती महिलांना बसत आहे. प्रत्येक बाळंतपण आरोग्य केंद्रात व्हावे असा नियम आहे. गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे.समस्येची घ्यावी दखलमंगळवारी (दि.२०) एका गर्भवती महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्तीना १०८ ला कळविले. वेळेच्या आत शासकीय गाडी उपलब्ध झाली नाही. कुटुंबानी खाजगी वाहन बोलविले. गरोदर मातेला लगेच ग्रामीण रुग्णालयात भरती करताच क्षणात बाळंतपण सुखरुप झाले. रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य