शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हत्येनंतर ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट

By admin | Updated: October 17, 2015 02:26 IST

तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान लगतच्या जंगल व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात (ता.१४) एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

ओळख पटलीच नाही : हत्येच्या दिशेने तपासकार्यगोरेगाव : तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान लगतच्या जंगल व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात (ता.१४) एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असताना प्राथमिक तपासणीत त्या महिलेची हत्या करण्यात आली व नंतर तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. यामुळे पोलिसांसमोर त्या महिलेची ओळख पटविण्यासह हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचे एक आवाहन उभे झाले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करुन तपास कार्य सुरू झाले आहे. तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानात नवरात्रोस्तवाची धामधुम सुरू झाली आहे. भाविकांची चौ बाजूने वर्दळ सुरू झाली आहे. काल (ता.१४) सकाळी एका भाविकाला देवस्थानाकडे जात असाता तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले असता, कुंजलेल्या अवस्थेतील महिलेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी गोरेगावचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉ. पी.के. पटले व स्त्रीरोग तज्ज्ञ शिल्पा मेश्राम यांनी केली. दरम्यान महिलेच्या मृतदेहावर पोटात धारदार शस्त्राचे जखमी आढल्या, यावरुन त्या महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तलावात फेकण्यात आले असल्याची बाब प्राथमिक अंदाजातून उघडकीस आली आहे. मात्र सदर महिला कोण? हा प्रश्न गोरेगाव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या दिशेने पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरू झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)