शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलिसांवर १५ गावांचा कारभार

By admin | Updated: May 27, 2014 00:58 IST

गोंडउमरी पोलीस चौकी सर्वाधिक मोठी दूरसंचार केंद्र असून येथील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आहे. याठिकाणी उपनिरीक्षक एक पद, पोलीस हेड

कोकणा/जमी. : गोंडउमरी पोलीस चौकी सर्वाधिक मोठी दूरसंचार केंद्र असून येथील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आहे. याठिकाणी उपनिरीक्षक एक पद, पोलीस हेड कॉन्स्टेबल एक पद, दोन पोलीस शिपाई असून बाकी १५ लोकाचे गुट, सीआरपीएस जवान दिले आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोलियम लाखनी येथे राहत असतात. १५ लोकांचा तोफा गोंडउमरी येथील असून त्यांना लाखनी येथे ठेवले जात आहे. या चौकीचा कारभार मात्र दोन कर्मचारी पाहत असतात. रात्रीचे दिवस करुण कोणत्या वेळी नेहमी १५ गावांना भेट देत असतात. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या ठिकाणी उपनिरीक्षक पद दिले असून अद्याप भेटसुध्दा दिली जात नाहीत. पोलीस चौकीच्या बोर्डवरती उपनिरीक्षक कुंदोजवार म्हणून नाव लिहिले दिसतो. मात्र परिसरात काही घटना काय चालू आहे, याची जाणीवसुध्दा त्या अधिकार्‍याला माहीत नाही. याठिकाणी हजेरी रजिस्टर राहतो, मात्र हे हजेरी रजिस्टर पोलीस चौकीत दोनच कर्मचार्‍याच्या सह्या दिसतात. बाकी हजेरी रजिस्टर साकोलीला बोलावून त्यावर सह्या केल्या जातोत यासारखे वरिष्ठ अधिकार्‍याचे गोरखधंदे सुरू आहेत. पगार गोंडउमरी चौकीच्या नावाचे मात्र राहणे साकोली यासारखे पोलीस कर्मचार्‍यांचे प्रकार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकार्‍याचे काम कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणाचे सुक्ष्म असल्या पाहिजे मात्र असे क्वचित दिसून येतात. जनतेला वेळोवेळी साकोली जाणे अशक्य असतो. त्यामुळे प्रशासन वरिष्ठपासून तर कनिष्ठ स्तरापर्यंत अधिकार्‍याच्या नियुत्या करतो. जनतेला त्रास कमी व्हावे यासाठी मात्र कर्मचारी यासारखे दिसून येत नाही. नाव मोठे दर्शन खोट असे कर्मचार्‍याचे म्हणणे आह. त्या अधिकार्‍यांना प्रतिष्ठित नागरिक ओळखत नाही. गावातील पोलीस पाटील ओळखत नाही. त्यांना त्या भागाचे चारित्र्य कार्य आहे हेच अधिकार्‍यांना माहित नाहीत. मग त्यांना कोण काय करतो याची सर्व जानकारी असल्या पाहिजे, तोच कर्तव्यदक्ष सुक्ष्म अधिकार म्हणावे लागेल. यात फरक नाही. तसेच एकदा एक प्रकरण घडले होते की पत्रकार साकोली पोलीस स्टेशनमध्ये कामाकरिता बसले असता उपनिरीक्षक यांनी कुंदोजवार यांनी पत्रकार उध्दट भाषेत म्हटले, तु कोण आहेस रे, यासारखे पोलिसाचे स्वभाव ही बदलावे, त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ काय वाढतो, हेच समजू शकत नाही म्हणजे. अशा या कुंदोजवार पोलीस अधिकार्‍यांना कर्तव्यदक्ष पोलीस बनविण्यास वेळ लागत नाही. यांनी लोकशाहीच्या चौथा स्तंभाचे अवमान केले आहे. यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ओळखून दिसून येतात. (वार्ताहर)