शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

तांदळाच्या लहान उद्योजकांसाठी ७.३६ कोटींचा प्रकल्प

By admin | Updated: January 7, 2016 02:21 IST

जिल्ह्यातील लहान तांदूळ व्यावसायिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येत आहे.

क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम : राईस मिलर्स ग्रुपला आधुनिक सुविधागोंदिया : जिल्ह्यातील लहान तांदूळ व्यावसायिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लहान तांदूळ व्यावसायिकांचे ब्रांडिंग केलेले तांदूळ विदेशातही निर्यात केले जावू शकतील. तशा क्वॉलिटीचे तांदूळ निर्माण करण्याचे तंत्रसुद्धा पुरविण्यात येत आहे. यात काही शासकीय अडचणी आहेत. मात्र प्रयत्न सुरू असल्यामुळे हा प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व देवरी तालुक्यातील लहान तांदूळ उद्योजकांसाठी ही योजना आहे. सदर तिन्ही तालुके आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहेत. या तिन्ही तालुक्यांत ५० तांदूळ उद्योजक असून त्यांची धान मिलिंग क्षमता केवळ दोन टनपर्यंत सीमीत आहे. आता या सर्व लहान उद्योजकांना एकत्र आणण्यात यश आले आहे. या ५० उद्योजकांसाठी देवरी येथील एमआयडीसीमध्ये पाच एकर जागा निर्धारित करण्यात आली आहे. मात्र ही जागा सध्या या प्रोजेक्टसाठी उपलब्ध झाली नाही. जागा मिळवून घेण्याच्या प्रयत्नांची पूर्तता मार्च महिन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर देवरीच्या सदर प्रोजेक्टमध्ये दरदिवशी आठ टन तांदळाची प्रोसेसिंग होवू शकेल.हा लहान तांदूळ व्यावसाईकांच्या गृपसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. या स्किम अंतर्गत शासन ८० टक्के रक्कम देणार असून २० टक्के रक्कम राईस मिसर्लस् यांना गुंतवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)