शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

७१३० बालके कुपोषित

By admin | Updated: April 12, 2015 01:33 IST

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

नरेश रहिले गोंदियाकुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यातील कुपोषण आजही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत ७ हजार १३० बालके कुपोषित आहेत. कुपोषणमुक्तीसाठी शासनाने सुरू केलेले राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान जिल्ह्यात अपयशी ठरले आहे.गोंदिया जिल्ह्यातील गेल्या चार वर्षातील कुपोषित बालकांची आकडेवारी पाहिल्यास कुपोषणाचे प्रमाण ज्या पद्धतीने कमी होणे अपेक्षित होते ते झालेले दिसत नाही. सन मार्च २०१२ मध्ये कमी वजनाची १२ हजार ९ बालके तर अतितिव्र कमी वजनाची १९०५ बालके होती. मार्च २०१३ मध्ये कुपोषणाचे प्रमाण बरेच कमी झाले होते. त्या वर्षी कमी वजनाची ६०१४ बालके तर अतितिव्र कमी वजनाची ११७५ बालके होती. मार्च २०१४ मध्ये पुन्हा कुपोषणाचे प्रमाण वाढून कमी वजनाची ८३३२ बालके तर अतितिव्र कमी वजनाची १७३२ बालके आढळली. तर फेब्रुवारी २०१५ या महिन्यात कमी वजनाची ५९५१ बालके आणि अतितिव्र कमी वजनाची ११७९ बालके आढळली आहेत. शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग यांच्यावर जबाबदारी सोपविली. अंगणवाडी सेविकांपासून तर जिल्हा परिषदेच्या बालकल्याण व आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्यांना कुपोषण कमी करण्याची जबाबदारी दिलेली आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कुपोषणाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणात अपेक्षित घट झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण गोंदिया व अर्जुनी-मोरगाव या दोन तालुक्यात आहे.