शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘शॅडो मुख्यमंत्री म्हणून

By admin | Updated: December 15, 2014 01:23 IST

----

पणजी : केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेलेले मनोहर पर्रीकर यांनी आता आपल्या नव्या जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करावे. गोव्याचे शॅडो मुख्यमंत्री म्हणून वावरू नये, असा सल्ला काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी दिला आहे. संरक्षणमंत्रिपद हे संवेदनशील खाते आहे. तेथे अधिक जबाबदारीने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. पर्रीकर वरचेवर गोव्यात येतात यावरून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना केंद्रात नेल्याचे स्पष्ट होते. आठवड्यातील काही दिवस पर्रीकर गोव्यातच असतात, त्यामुळे याआधी त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून तसेच सोशल मीडियावरून टीकाही झालेली आहे. मोदी सरकारने देशाचा विकास दर वाढवू, असे आश्वासन दिले होते. तो खाली आलेला आहे, अशी टीका दिग्विजय सिंग यांनी केली. पंतप्रधान मोदी कोणतेच आश्वासन पाळू शकलेले नाहीत. काळा पैसा १00 दिवसांच्या आत देशात परत आणीन, अशी भीष्मप्रतिज्ञा मोदी यांनी केली होती. अद्याप काहीच झालेले नाही. उलट अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात २0१२च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने आता पुढील वाटचालीसाठी रोड मॅप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लुईझिननी प्रदेशाध्यक्षपद हाती घेतलेले आहे. विरोधी पक्षनेते व लुईझिन दोघेही अनुभवी नेते आहेत. (प्रतिनिधी)