आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी गुरुवारी सकाळी चिंबल येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कंत्राटदार, स्थानिक पंच सदस्य व लोक उपस्थित होते. ...
स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा राज्यातील विविध भागात घडत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात हात असल्याचे आढळून आल्यानंतर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर कोलवाळ पोलिसांनी थिवीतील लाला की बस्ती येथे भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली. ...
या टीकेतून त्यांनी कामत यांचे गुण किंवा अवगुण जसे दाखवले, त्याच पद्धतीने त्यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसच्या नेतृत्वाचाही कमकुवतपणा अधोरेखित केला आहे. ...
भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...