शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्यात पंचायत स्तरावरही सीएए कायद्याला विरोध; बाणावली ग्रामसभेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 15:39 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गोव्यात सुरू झालेले आंदोलन आता ग्रामपातळीवरही पोहोचले

मडगाव: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी गोव्यात सुरू झालेले आंदोलन आता ग्रामपातळीवरही पोहोचले असून, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त झालेल्या खास ग्रामसभेत बाणावलीच्या नागरिकांनी सीएए कायद्याचा विरोध करण्याचा ठराव संमत केला. गोव्यातील सर्व ग्रामसभांनी अशा त-हेचे ठराव घ्यावेत, असे आवाहन मागच्या शुक्रवारी मडगावात झालेल्या चर्चप्रणीत संघटनेच्या जाहीर सभेत करण्यात आली होती.झेंडावंदन झाल्यानंतर घेतलेल्या ग्रामसभेत सीएएच्या विरोधात चालू असलेले आंदोलन शांततेने पुढे न्यावे, असा ठराव घेण्यात आला. या कायद्यामुळे नागरिकांच्या हक्कावर येणाऱ्या निर्बंधाची माहिती सर्वापर्यंत पोहोचविण्याची गरज रॉयला फर्नांडिस यांनी व्यक्त केली. सुमारे २0 नागरिकांनी सीएएविरोधी भाषणे केली. या आंदोलनाला चर्चचाही पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बाणावलीच्या मारिया हॉलपासून सीएए कायद्याला विरोध करणारे फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला.मडगावात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घटनेचे रक्षण करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी मडगाव गट कॉंग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक, दक्षिण गोवा कॉंग्रेस सचिव दीपक खरंगटे, मडगावच्या नगरसेविका डोरिस टेक्सेरा, दीपा शिरोडकर, नगरसेवक अविनाश शिरोडकर, माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, लक्ष्मीकांत कामत, गुरुनाथ लाड, कॉंग्रेसचे कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थ्याचा समावेश होता.