शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नायगावातील गावठी दारू अड्डय़ावर छापा

By admin | Updated: June 22, 2015 02:19 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, चार हजार लीटरवर दारू जप्त.

पणजी : जागतिक योगदिनानिमित्त रविवारी राज्यभर हजारो जणांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. विद्यालये आणि काही सरकारी संस्थांकडूनही योगासने आयोजिली होती. त्यामुळे राज्य योगमय झाले. डायोसेझन सोसायटीची विद्यालये मात्र बंद राहिली. राज्यभरात ८० टक्के शैक्षणिक संस्थांकडून प्रात्यक्षिके केल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. सरकारी विद्यालये आणि काही अपवाद वगळल्यास अनुदानित विद्यालयांकडून योगदिन साजरा करण्यात आला. पणजीत तीन ठिकाणी शासकीय पातळीवर सार्वजनिक योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आरोग्य भारती आणि गोवा सरकारतर्फे संयुक्तपणे कार्यक्रम झाला. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात आरोग्य खात्यातर्फे तर कांपाल येथील क्रीडा प्राधिकरणाच्या इनडोअर स्टेडियमवर एनसीसीतर्फे योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. डॉन बॉस्को संस्थेची बहुतेक विद्यालये बंद होती; परंतु संस्थेचे जे विद्यार्थी एनसीसीचे घटक होते, त्या विद्यार्थ्यांनी योगासने केली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नेमक्या किती शैक्षणिक संस्थांकडून योगासने करण्यात आली, याची माहिती मिळण्यास किमान तीन दिवस जातील, अशी माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी दिली.(आणखी वृत्त हॅलो ४)