शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलफेक, सुडाच्या राजकारणाला थारा नाही!

By admin | Updated: October 9, 2014 01:21 IST

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव गेली सात वर्षे गोव्याच्या राजकारणापासून दूर असलेले व प्रदीर्घ काळानंतर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा गोव्यात आलेले माजी

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव गेली सात वर्षे गोव्याच्या राजकारणापासून दूर असलेले व प्रदीर्घ काळानंतर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा गोव्यात आलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी प्रारंभीच सावध भूमिका घेतली आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी त्यांची भेट घेतली असता, कुठल्याही वादग्रस्त विषयावर वक्तव्य करण्यास ते तयार नसल्याचे दिसून आले. ‘या सात वर्षांत लुईझिन फालेरो बदलले आहेत,’ असे त्यांनी स्वत:च्या तोंडून सांगितले. यापूर्वीचा लुईझिन फालेरो वेगळा होता; पण दिल्लीत जाऊन फालेरो बदलला आहे. माझ्या राजकारणात चिखलफेकीला किंवा सुडाच्या राजकारणाला वाव असणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. मुलाखत अशी रंगली... प्रश्न : तुमची गोव्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. तुमचा अजेंडा काय असेल? उत्तर : येत्या आठवड्यात पदाचा ताबा घेण्यापूर्वी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी संवाद साधणार आहे. गेली सात वर्षे माझ्यासाठी एक तपस्या होती. या सात वर्षांत मी गोव्याच्या स्थानिक राजकारणात कुठलीही लुडबूड केली नाही. मात्र, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेला आदेश मला टाळता आला नाही. त्यामुळेच मी माझ्या इच्छेविरुद्ध हे पद स्वीकारले आहे. गोव्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी माझ्याकडे कार्यक्रम तयार आहे. (पान २ वर)