शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:10 IST

Goa Election 2022 : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. परंतु भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. गोव्यामध्ये भाजप आणि उत्पल पर्रीकर यांचा मुद्दा फार गाजत आहे. दरम्यान, भाजप उत्पल पर्रीकर यांना संधी देणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. भाजपनं गुरूवारी आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांची ४० पैकी ३४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपनं माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना मात्र पणजीतून उमेदवारी नाकारली आहे. दरम्यान, पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी उत्पल पर्रीकर यांनी केली होती. परंतु भाजपनं पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाही करण्यात आली आहे. आता यानंतर उत्पल पर्रीकर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. "पणजीत जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर आणि त्यांचं कुटुंब आमच्या जवळीलच आहे. त्यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यापैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता. परंतु दुसऱ्या जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपनं कायमच पर्रीकरांच्या कुटुंबाचा सन्मान केला आहे," असं ते म्हणाले.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Utpal Parrikarउत्पल पर्रिकरPramod Sawantप्रमोद सावंत