शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सुदिन दोन वेळा बीएससी नापास

By admin | Updated: June 23, 2015 01:16 IST

पणजी : सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशी दोन वेळा परीक्षा दिली होती आणि दोन्ही वेळा ते नापास झाले होते.

पणजी : सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशी दोन वेळा परीक्षा दिली होती आणि दोन्ही वेळा ते नापास झाले होते. तसेच १९७८ ते १९८०पर्यंतच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही. यामुळे ढवळीकर या प्रकरणात अडचणीत आले आहेत.आम आदमी पक्षाकडून ढवळीकर यांच्या पदवीला आक्षेप घेतल्यानंतर सोमवारी महत्त्वाची कागदपत्रेही सादर केली आहेत. कागदपत्रांत, ढवळीकर १९७९ मध्ये एप्रिल व आॅक्टोबर अशा दोन वेळा परीक्षा देऊन नापास झाल्याचे म्हटले आहे. १९७८ ते १९८० पर्यंतच्या चौगुले महाविद्यालयात बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या याद्या पक्षाने दिल्या आहेत. पक्षाचे निमंत्रक वाल्मीकी नायक यांनी ही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. या तिन्हीपैकी एकाही उत्तीर्णांच्या यादीत ढवळीकरांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या कथित बीएससी पदवीबाबतचा संशय आणखी बळावला आहे. ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, १९७४-७५ साली फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलमध्ये एसएससी, तर १९७९-८० साली मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात बीएससी केल्याचे म्हटले आहे; परंतु चौगुले महाविद्यालयाकडून आम आदमी पक्षाने मिळविलेली कागदपत्रे त्यांचा हा दावा फोल ठरवीत आहेत. (प्रतिनिधी)