शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

थंडी गुलाबी...

By admin | Updated: December 2, 2014 00:57 IST

पणजी : मावळता आठवडा सर्वात थंड आठवडा ठरल्याचे हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या आठवड्यात तापमान १८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली

पणजी : मावळता आठवडा सर्वात थंड आठवडा ठरल्याचे हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या आठवड्यात तापमान १८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आल्यामुळे कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून २९ नोव्हेंबर हा सर्वात थंड दिवस ठरला आहे. या दिवशी कमाल तापमान ३२.९ डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान १८.५ डिग्री सेल्सिअस एवढे होते. गतवर्षीच्या हिवाळ्यातील या दिवशीच्या तापमानापेक्षा ते ३ डिग्री सेल्सिअस खाली आले होते. २४ नोव्हेंबर रोजी किमान तापमान २२ डिग्री एवढे होते. त्यानंतर सतत पाच दिवस ते खाली आले आणि २९ रोजी सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. केवळ २९ रोजीच नव्हे, तर त्या आठवड्यात सलग ४ दिवस तापमान खाली राहिले, अशी माहिती हवामान खात्याच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी दिली. सोमवारी तापमान सामान्य होते. आणखी काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता मिनी यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)