शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जीसीए निवडणूक समिती अध्यक्षांची गच्छंती

By admin | Updated: June 21, 2015 02:34 IST

पर्वरी : जीसीएच्या सचिवपदी चेतन देसाई यांची फेरनियुक्ती केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपलाच निर्णय फिरविणारे विद्यमान अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्यावर

पर्वरी : जीसीएच्या सचिवपदी चेतन देसाई यांची फेरनियुक्ती केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आपलाच निर्णय फिरविणारे विद्यमान अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांच्यावर शनिवारी आणखी एक नामुष्की आली. जीसीएच्या निवडणुकीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष एन. डी. अगरवाल यांना निवडणूक प्रक्रियेतून दिवाणी न्यायालयाने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.दि. २२ रोजी निवडणुकीसंदर्भात न्यायालयात पुनर्निर्णय येणार असल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत बदल घडण्याची शक्यता आहे. न्यायालयाने डॉ. साळकर आणि चेतन देसाई यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दि. २० रोजी बैठक घेण्यास सांगितले होते. शनिवार, दि. २० रोजी दुपारी ३ वाजता जीसीए कार्यालयात बोलविलेल्या मासिक बैठकीत बहुमत सिद्ध करणे हा एकच मुख्य विषय ठरला होता. या वेळी विनोद फडके, चेतन देसाई, मनोहर नाईक, अकबर मुल्ला, देश किनळेकर, सूरज लोटलीकर आणि मोहन चोडणकर तसेच एकूण ८५ फडके-देसाई क्लबांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला डॉ. साळकर आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी उपस्थित राहिले नाहीत. या वेळी कामकाजासाठी उच्च न्यायालयाचे वकील (निरीक्षक) अ‍ॅड. जॉन लोबो हे उपस्थित होते. (पान २ वर)