शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल मंगळवारी गोवा भेटीवर

By admin | Updated: June 26, 2016 01:50 IST

पणजी : आम आदमी पक्षाचे दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंगळवार, दि. २८ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत.

पणजी : आम आदमी पक्षाचे दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मंगळवार, दि. २८ रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. २८ रोजी दाखल होताच दाबोळी विमानतळावरून केजरीवाल हे खारीवाडा-वास्को येथे जातील. तिथे ते मच्छीमारांशी संवाद साधतील. त्यांचे प्रश्न समजून घेतील. दुसऱ्या दिवशी गोव्यातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत कळंगुट येथे केजरीवाल सहभागी होतील. हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या ते जाणून घेतील. केजरीवाल हे फोंडा येथे युवकांच्या मेळाव्यासही मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधतील. ही माहिती आपचे नेते रूपेश शिंक्रे, राजश्री नगर्सेकर व डॉ. हेमाली देसाई यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. केजरीवाल यांची कांपाल-पणजी येथील सभा यशस्वी ठरल्यानंतर केजरीवाल हे दर ४५ दिवसांनी गोव्यात येतील, असे आपने जाहीर केले होते. त्यानुसार केजरीवाल यांची गोवा भेट निश्चित झाली आहे. (खास प्रतिनिधी)