शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.सभापतींनी केले मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दुचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. ६ नोव्हेंबर रोजी बुधवारला सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शंकर गुरूनुले (३५) रा.नागेपल्ली आणि संजय काटवले (२९) हे दोन युवक दुचाकीने सिरोंचा मार्गाने जात होते.

ठळक मुद्देमदतीचे आश्वासन : अपघातात जीव गमावला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दुचाकी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.६ नोव्हेंबर रोजी बुधवारला सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शंकर गुरूनुले (३५) रा.नागेपल्ली आणि संजय काटवले (२९) हे दोन युवक दुचाकीने सिरोंचा मार्गाने जात होते. दरम्यान पातानील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सागवानाच्या झाडाला दुचाकी आदळली. यात दोन्ही युवक जागीच ठार झाले.दोन्ही युवकांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून हे दोन्ही युवक कमावते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जि.प.च्या सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना करून शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी मदत करायला लावली. त्यानंतर शुक्रवारला स्वत: मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व आर्थिक मदत दिली. मृतकांच्या कुटुंबियांनी भाग्यश्री आत्राम यांना आपबित्ती सांगितल्यानंतर पुढेही भविष्यात कुटुंबियांना काही अडी-अडचण आल्यास आम्ही मदतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आत्राम यांनी बोलून दाखविले. यावेळी महेश येरावार, सांबय्या कंबालवार, संतोष गनपूरवार हजर होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद