शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

लसीकरणासाठी सरसावला ३० वर्षांवरील युवावर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:25 AM

बाॅक्स .. ग्रा.पं. सदस्यांनी लस घ्यावी गावाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य करतात. मात्र या वर्षीच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांश सदस्य ...

बाॅक्स ..

ग्रा.पं. सदस्यांनी लस घ्यावी

गावाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य करतात. मात्र या वर्षीच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांश सदस्य ४४ वयाेगटाच्या खालील असल्याने ते लस घेऊ शकत नव्हते. आता मात्र या वर्गाला आता लस उपलब्ध हाेणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लस घेण्याविषयी प्रवृत्त केल्यास गावातील नागरिक त्यांचे अनुकरण करून लस घेतील. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याची गरज आहे.

बाॅक्स

५० कोरोनामुक्त तर १६ कोरोना बाधित

जिल्हयात शनिवारी १६ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच तर ५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत

३० हजार ५४ जणांना काेराेनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २९ हजार ९४ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या २२३

सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ७३७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ टक्के,

सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.७४ टक्के तर मृत्युदर ४.४५ टक्के झाला.

नवीन १६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, चामोर्शी तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील १, मुलचेरा

तालुक्यातील १, सिरोंचा तालुक्यातील २ तर देसाईगंज तालुक्यातील

१ जणाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ५० रुग्णांमध्ये गडचिरोली

मधील १८, अहेरी ६, भामरागड ७ , चामोर्शी १३, मुलचेरा १, सिरोंचा १, देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे.

बाॅक्स....

आज झालेले लसीकरण

केंद्र लसीकरण

देचलीपेठा १६, जिमलगट्टा १०, कमलापूर ९४, महागाव २१, देलनवाडी ८०, वैरागड १०३, भेंडाळा २११, कुनघाडा ११, मार्कंडा १६१, कारवाफा २०, अमिर्झा १०, पाेटेगाव ९, मालेवाडा २५, कुरखेडा ७६, अंकिसा ११, काेरेगाव ५२, बाेदली ४०, देऊळगाव ३२८, गाेडलवाही १०, काेरची ७८, रेगडी ३०, सुंदरनगर ३९, वडसा १२०, जिल्हा रुग्णालय ९९, आरमाेरी ६४, चामाेर्शी १०६, अहेरी ४३, मुलचेरा १, सिराेंचा ३२, जीएनएम हाेस्टेल ९, वडधा २२०, रांगी २९, कुरूड ४३, पेंढरी २१, महिला रुग्णालय १२, सावंगी २८, गाेकुलनगर ४८, शेगाव २०, कन्यका मंदिर २० एवढे लसीकरण झाले आहे.