शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना योगाचे धडे

By admin | Updated: February 1, 2016 01:34 IST

पतंजली योग समिती अहेरीच्या वतीने प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलिसांना योगाचे धडे देण्यात आले.

अहेरी मुख्यालयात आयोजन : तणाव मुक्तीबाबत मार्गदर्शनअहेरी : पतंजली योग समिती अहेरीच्या वतीने प्राणहिता पोलीस मुख्यालयातील पोलिसांना योगाचे धडे देण्यात आले. यादरम्यान पोलिसांना योगाची विविध आसणे शिकवून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, पोलीस उपनिरीक्षक पवार, कदम, नन्नावरे, संग्रामसिंग, पाटील, भोंगीवार, कटरे, भोळ, टिकणे, मांडवकर, पतंजली योग समिती, नागपूरचे प्रभारी हंसराज मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान योगाचे महत्त्व, योग कधी करावा, कधी करू नये, योगामध्ये आहाराचे प्रमाण, बदलत्या जीवनशैलीत प्राणायमाची आवश्यकता आदी विषयांवर मार्गदर्शन करून योगाचे धडे हंसराज मिश्रा यांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पतंजलीचे प्रा. डॉ. प्रकाश ढेंगळे, मुर्लीधर परकीवार, प्रा. आर. जी. सुखदेवे, श्रीनिवास भंडारी यांच्यासह इतर सदस्यांनी व पोलिसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)