शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेने युवती ठार

By admin | Updated: January 31, 2016 01:30 IST

इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली.

गडचिरोली : इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत युवती जागीच ठार झाल्याची घटना मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंप समोर दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. डिंपल देविदास राऊत रा. पोर्ला असे मृतक युवतीचे नाव आहे. डिंपल ही जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर नोकरीला होती. शनिवारी ती इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एमएच ३३ पी ५५६४ क्रमांकाच्या दुचाकीने जात होती. दरम्यान कॉम्प्लेक्स वरून इंदिरा गांधी चौकाकडे ट्रक येत होता. या ट्रकने डिंपलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने डिंपल दुचाकीवरून कोसळली व तिचे डोके ट्रकच्या चक्क्याखाली आला. त्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. एवढा मोठा अपघात होऊनही दुचाकीचे मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. ट्रकचालकाने घटनास्थळावरून ट्रकसह पळ काढला. शहराच्या मध्यभागी अगदी दुपारच्या सुमारास अपघात घडल्याने पाहणाऱ्यांची गर्दी उसळली होती. त्यामुळे जवळपास अडीच वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळ गाठून मृतदेह उचलला. डिंपलच्या एकाकी मृत्यूमुळे पोर्ला येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)प्रभंजन चित्तरंजन समजदार रा. आशीर्वाद वार्ड, गडचिरोली हे गडचिरोलीवरून पोटेगावकडे जात असताना २९ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रानडुक्कर आढावा आला. त्यामुळे त्यांचे वाहन तीन ते चारवेळा रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटले. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रभंजन समदार हे किरकोळ जखमी आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.