शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख वृक्ष तोडणार व दोन कोटी वृक्ष लावणार

By admin | Updated: June 20, 2016 01:02 IST

एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे.

विजय वडेट्टीवार यांची शासनावर टीकागडचिरोली : एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रूपये खर्च करून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. चार लाख वृक्ष तोडायचे व दोन कोटी वृक्ष लावायचे, हा राज्य सरकारचा बनवाबनवी खेळ आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आ. वडेट्टीवार म्हटले आहे की, एक वृक्षाची वाढ होण्यासाठी ३० ते ४० वर्ष लागतात. एफडीसीएमला ३ हजार २०० हेक्टरमधील मोठी झाडे तोडण्याची शासनाने परवानगी दिली आहे. सदर वृक्षतोड थांबवून नंतरच दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम सुरू करावा, असे त्यांनी म्हटले आहे. लागवड केलेल्यांपैकी १० टक्केच वृक्ष जगतात. त्यामुळे लागवडीनंतर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणाची असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)