शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अहेरी : आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधिमंडळाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची गुरुवारी मुंबईच्या कार्यालयात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अहेरी : आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधिमंडळाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची गुरुवारी मुंबईच्या कार्यालयात भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यातील समस्यांचे अवलोकन करून दिले. यावर मागास गडचिराेली जिल्ह्यातील विकास कामे व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ना. झिरवळ यांनी दिली.

जिल्ह्यातील रेंगाळत असलेली कामे मार्गी लावण्यासंदर्भात व अन्य नाविन्यपूर्ण विकासात्मक कामांसाठी निधीची तरतूद करण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विषय लावून धरला.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा व मुख्यतः अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र शेवटच्या टोकावर असल्याने या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना सांगितले.