शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी दुथडी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प ३८.९८ टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले.

ठळक मुद्देमेडिगड्डाचे दरवाजे उघडले : काही भागात पाऊस झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले. तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहात आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या पावसाळ्यात वैनगंगा नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे.गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प ३८.९८ टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र ती इशारापातळीच्याही खाली आहे. शुक्रवारी ते बंद करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजचे ३५ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून १ लाख ५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :riverनदीfloodपूर