शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: October 28, 2016 01:04 IST

विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय असहकार करण्यात येणार आहे,

निवेदन सादर : ७ नोव्हेंबरपासून असहकार, १७ पासून कामबंदगडचिरोली : विविध मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय असहकार करण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनकर यांनी स्वीकारले.ग्रामसेवक संवर्गाच्या १५ समस्या प्रलंबित आहेत. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्ष सेवाकाल नियमित करावा, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या सोडविण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने ७ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलन, १० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे, १५ ला विभागीय आयुक्त कार्यालयासमोेर धरणे व १७ नोव्हेंबर रोजी राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जि. प. महासंघाचे रतन शेंडे, जिल्हाध्यक्ष कवीश्वर बनपुरकर, नवलाजी घुटके, दामोधर पटले, खुशाल नेवारे, संजीव बोरकर, राठोड उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)