शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
3
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
4
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
5
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
7
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
8
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
9
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
10
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
11
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
12
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
13
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
19
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
20
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
Daily Top 2Weekly Top 5

दारूसह ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: July 20, 2015 01:49 IST

तालुक्यातील कासवी फाट्याजवळ दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर ५ हजार ४०० रूपयांची दारू आढळून आली.

आरमोरी : तालुक्यातील कासवी फाट्याजवळ दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर ५ हजार ४०० रूपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून सदर कारवाई १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता केली.
रूपेश रमेश धकाते (२९) रा. ठाणेगाव, जगदीश रामकृष्ण धकाते (२२) रा. आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रूपेश धकाते हा एमएच ३३ के ७०५४ या दुचाकीने तर जगदीश धकाते हा एमएच ३३ एन ७४५६ या दुचाकीने देसाईगंजवरून आरमोरीकडे दारू आणत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार यांना प्राप्त झाली. त्यांनी कासवी फाट्यावर पाळत ठेवून तपासणी केली असता, दोन्ही दुचाकीमध्ये ५ हजार ४०० रूपयांची देशी व विदेशी दारू आढळून आली. दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून त्यांची किमत ६७ हजार रूपये आहे. असा एकूण ७२ हजार ४०० रूपयांचा माल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक बच्चलवार, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेडमाके, म्हशाखेत्री यांनी केली.