शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ६३ विद्यार्थी देणार दहावीची पुनर्परीक्षा

By admin | Updated: July 20, 2015 01:53 IST

दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

तीन भरारी पथके : मंगळवारपासून परीक्षेला होत आहे प्रारंभ
गडचिरोली : दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पहिल्यांदाच राज्यभरात जुलै महिन्यात परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला २१ जुलैपासून प्रारंभ होत असून ५ आॅगस्ट रोजी ही परीक्षा संपणार आहे. त्यानंतर अगदी १५ दिवसात या परीक्षेचा निकाल जाहीर करून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६३ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचे अर्ज केले. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व डायटचे प्राचार्य यांच्या नेतृत्त्वात तीन भरारी पथक नेमले आहेत. (नगर प्रतिनिधी)
सहा परीक्षा केंद्र
परीक्षार्थींची संख्या कमी असल्याने शिक्षण विभागाने तालुकास्तरावर केवळ सहा परीक्षा केंद्रांची निर्मिती केली असून या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. सदर परीक्षा केंद्र सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणी आहेत. म्हणजेच दोन तालुक्यांसाठी एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. हे जरी मान्य केले तरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र देणे गरजेचे होते. अशी अपेक्षा पालकवर्गाकडून होत आहे.