शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर 1006 रुपयांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने कायम हाेता. २२ मार्च राेजी दरात एकदम ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात सिलिंडरचा दर आता १००६ रुपये झाला आहे. केवळ गॅससाठी एवढी माेठी रक्कम माेजणे अनेक कुटुंबांना अशक्य झाले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाच राज्यांतील निवडणुका संपताचा केंद्र शासनाने गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. २२ मार्चपासून घरगुती वापराच्या सिलिंडरवर ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ९५६ रुपयांना मिळणारे सिलिंडर आता १००६ रुपयांना मिळत आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने कायम हाेता. २२ मार्च राेजी दरात एकदम ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात सिलिंडरचा दर आता १००६ रुपये झाला आहे. केवळ गॅससाठी एवढी माेठी रक्कम माेजणे अनेक कुटुंबांना अशक्य झाले आहे. उज्ज्वला गॅस याेजनेअंतर्गत ज्या कुटुंबांनी गॅस खरेदी केली, त्यांना आता भरणे कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे. 

चूल पेटविता येईना, गॅस परवडेनागॅसच्या सततच्या वापरामुळे अनेक महिलांना आता चूल पेटविण्याचा त्रास येत आहे. शहरात चुलीसाठी सरपण कुठून आणायचे व ते कुठे ठेवायचे असा प्रश्न आहे. त्यामुळे सिलिंडर कितीही महाग झाला तरी त्यांना सिलिंडरचाच वापर करावा लागते. ग्रामीण भागात मात्र गॅसऐवजी सिलिंडरचा वापर केला जात आहे.  

गॅससाठी हजार रुपये कसे परवडतील  

काेराेनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. ज्यांचे राेजगार टिकून आहेत. त्यांना पगारवाढ मिळालेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहेत. काही कुटुंबांचा महिन्याचा किराणा दाेन हजार रुपयांचा हाेते. अशा स्थितीत केवळ गॅससाठी एक हजार रुपये माेजणे कठीण आहे. - रत्नमाला मडावी, गृहिणी

सबसिडी नावालाच 

१ प्रतिसिलिंडर ४० रुपये सबसिडी जमा केली जाते. मात्र काही नागरिकांच्या खात्यात ही सबसिडी जमा हाेत नसल्याची तक्रार आहे. २ गॅसचे दर आता आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर