शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही तासांपूर्वीच वधू झाली पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

दाेन्हीकडच्या मंडळींनी लग्नाच्या अगाेदर कपडे व इतर आवश्यक सामानाची खरेदीसुद्धा केली हाेती. लग्नासाठी शेजारच्या महिला पाेळ्या बनवित हाेत्या. आचारी स्वयंपाक बनवत हाेता तर इतर मंडळी लग्नमंडप तयार करण्यात व्यस्त हाेते. लग्नापूर्वी अंघाेळ करण्यासाठी वधूच्या आईने वधूला बाेलविले. मात्र वधू दिसून आली नाही. आईवडिलांनी तिच्या कपाटाची तपासणी केली असता, शाळेची कागदपत्रे, रक्कम, साेन्याचे काही दागिने दिसून आले नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : लग्न समारंभासाठी मुलाकडून वरात आली हाेती. वधूकडील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना अगदी लग्नाच्या काही तासांपूर्वी वधू पसार झाल्याची घटना आरमाेरी येथे १८ फेब्रुवारी राेजी घडली. त्यामुळे वराकडील मंडळीला आल्यापावलीच परत जावे लागले. आरमाेरी येथील या मुलीचा विवाह एक वर्षापूर्वी आरमाेरी तालुक्यातील माेहझरी या गावातील युवकाशी जुळला हाेता. १८ फेब्रुवारी ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली हाेती. दाेन्हीकडच्या मंडळींनी लग्नाच्या अगाेदर कपडे व इतर आवश्यक सामानाची खरेदीसुद्धा केली हाेती. लग्नासाठी शेजारच्या महिला पाेळ्या बनवित हाेत्या. आचारी स्वयंपाक बनवत हाेता तर इतर मंडळी लग्नमंडप तयार करण्यात व्यस्त हाेते. लग्नापूर्वी अंघाेळ करण्यासाठी वधूच्या आईने वधूला बाेलविले. मात्र वधू दिसून आली नाही. आईवडिलांनी तिच्या कपाटाची तपासणी केली असता, शाळेची कागदपत्रे, रक्कम, साेन्याचे काही दागिने दिसून आले नाही. हे सर्व बघून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच ही बातमी आरमाेरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. लग्नाची तयारी अर्ध्यातच माेडून मुलीचा शाेधाशाेध घेण्यास वधूकडील मंडळी कामाला लागले. तर वराकडील मंडळी अतिशय अस्वस्थ असल्याचे दिसून येत हाेते. लग्नासाठी हजाराे रुपयांचा खर्च मुलाला करावा लागला. हा खर्च पाण्यात गेला.

पाेलिसात तक्रारवधूच्या वडिलाने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आरमाेरी पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. वधू तिच्या प्रियकरासह लग्नाच्या दिवशीच पळून गेल्याची चर्चा आरमाेरी येथे पसरली आहे.

 

टॅग्स :marriageलग्न