शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गाेंडवाना पदवीदान समारंभ गडचिराेलीतच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असून, संपूर्ण प्रशासकीय कामकाज गडचिरोली येथूनच चालविल्या जाते. विद्यापीठ परिसरात पदवीदान समारंभासाठी पुरेशी ...

गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे असून, संपूर्ण प्रशासकीय कामकाज गडचिरोली येथूनच चालविल्या जाते. विद्यापीठ परिसरात पदवीदान समारंभासाठी पुरेशी जागा व पर्याप्त यंत्रणा गडचिरोली येथे उपलब्ध आहे. या पूर्वीचे सर्व पदवीदान समारंभ गडचिरोली येथे यशस्वीपणे संपन्न झाले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावरील अनेक समारंभ, परिषदासुद्धा येथेच यशस्वीपणे पार पडल्या आहेत. असे असताना यावर्षीचा पदवीदान समारंभ चंद्रपूर येथे घेण्याचे काहीही कारण नाही. गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनीसुद्धा पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच व्हावा, अशी मागणी केलेली आहे. जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरण अधिक बिघडू नये यासाठी गोंडवाना विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात यावा, अशी मागणी प्रा. संध्या येलेकर यांनी केली आहे.