शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिवहन अधिकारी रवींद्र भुयार : आरमोरीत रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वाहनचालकाने स्वत:च्या सुरक्षिततेपेक्षा दुसºयाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळतील. त्यासाठी वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भुयार म्हणाले, मानवी वृत्तीत चांगले आचार घडून येण्यासाठी मनात प्रथम चांगले विचार निर्माण होणे आवश्यक आहे. आजचा तरुण विद्यार्थी मुळातच सद्विचारी आहे. परंतु कुणीतरी मार्इंड हायजॅक करून त्याचा स्वार्थासाठी वापर करीत आहे. एक बीज ज्याप्रमाणे जमिनीत स्वत:ला नष्ट करवून घेते. परंतु त्याच बिजापासून येणाºया रोपट्यातून हजारो बीज जन्म घेतात, ही सृजनतेची भावना निर्माण झाली आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळण्यास मदत होईल, असे मौलिक मार्गदर्शन भुयार यांनी केले.यावेळी प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा म्हणाले, नागरिकांना केवळ रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आवश्यक असून चालणार नाही. तर त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरुणांनी इतरांच्या जगण्याचे मूल्य समजून घेतल्यास रस्ता सुरक्षेचे प्रश्न सहज सुटू शकतील, असे खालसा यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षाविषयक विविध प्रश्न आरटीओ रवींद्र भुयार यांना विचारले. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.प्रास्ताविक प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, संचालन डॉ.विजय रैवतकर यांनी केले तर आभार प्रा.शशिकांत गेडाम यांनी मानले.यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत घोनमोडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा