शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात रोहयोची कामे सुरू करा

By admin | Updated: March 3, 2016 01:30 IST

शेतीचा हंगाम संपला असल्याने शेतकरी, शेतमजुरांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल, ....

आमदारांचे निर्देश : आरमोरी तहसील कार्यालयात बैठकआरमोरी : शेतीचा हंगाम संपला असल्याने शेतकरी, शेतमजुरांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल, यानुसार नियोजन करावे, असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात १ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला तहसीलदार वलथरे, नायब तहसीलदार चन्नावार, नायब तहसीलदार नैताम, तालुका कृषी अधिकारी कटरे, वनपरिक्षेत्राधिकारी तांबटकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, पंकज खरवडे, महेंद्र शेंडे, वेणूताई ढवगाये, राजू कंटकवार आदी उपस्थित होते.यावेळी आ. क्रिष्णा गजबे यांनी विविध विभागांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना काम उपलब्ध करून देता येईल, यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, मजुरांनी मागणी करताच कामे मिळावे, यासाठी अतिरिक्त नियोजन करून सदर कामे मंजूर करून घ्यावीत, असे निर्देश आ. गजबे यांनी दिले. (प्रतिनिधी)