शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दाेन दिवसांत एसटीला केवळ पाच लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

बाॅक्स...... दाेन दिवसांत ९ लाख रुपये उत्पन्न घटले काेराेना कालावधीतही गडचिराेली बस आगाराला दर दिवशी जवळपास ७ लाख रुपयांचे ...

बाॅक्स......

दाेन दिवसांत ९ लाख रुपये उत्पन्न घटले

काेराेना कालावधीतही गडचिराेली बस आगाराला दर दिवशी जवळपास ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, शनिवार व रविवारी दाेन दिवस लाॅकडाऊन असल्याने फार कमी बसफेऱ्या साेडण्यात आल्या. पहिल्या दिवशी ४ लाख ८ हजार रुपये, तर दुसऱ्या दिवशी १ लाख २५ हजार रुपये एवढेच उत्पन्न मिळाले आहे. दाेन दिवसांत १४ लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना केवळ ५ लाख ३३ हजार एवढेच उत्पन्न मिळाले आहे.

बाॅक्स ...

२० टक्केच कर्मचारी कामावर

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बसगाड्या साेडल्या जात हाेत्या. त्यामुळे केवळ २० टक्केच कर्मचारी कामावर हाेते.

ज्या मार्गावर प्रवासी आहेत, अशाच मार्गांवर बसफेऱ्या साेडल्या जात हाेत्या. त्यामुळे एस. टी.चा ताेटा कमी करण्यास मदत झाली.

बाॅक्स ......

४१ टक्के भारमान

दाेन्ही दिवस जवळपास ४१ टक्के एवढे भारमान मिळाले आहे. पहिल्या दिवशी एसटीच्या २४८ फेऱ्या झाल्या. १८ हजार २०० किमी बस धावल्या. २२.४४ रुपये प्रतिकिलाेमीटर एवढे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या दिवशी रविवारी केवळ ५० फेऱ्या झाल्या. ४ हजार ५०० किमी बस धावली. यातून प्रतिकिलोमीटर २२.४० रुपये एवढे उत्पन्न मिळाले.