शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबंद आंदोलनाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 17, 2015 01:34 IST

गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची बदली राज्य शासनाने रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने ....

गडचिरोली : गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची बदली राज्य शासनाने रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गुरूवारी गडचिरोली शहरासह ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, राजू कावळे, वासुदेव शेडमाके, नंदु कुमरे, संतोष मारगोनवार, गजानन नैताम, चांगदास मेश्राम, घनश्याम कोलते, सुधाकर पेटकर, योगेश कुळवे, गुणाजी जंबेवार, घनश्याम भांडेकर, राहुल सोरते, प्रेमदास आदे, सोनु लाडे, आशिष सोरते, सचिन डोहणे, प्रशांत सोरते, संतोष चांदेकर, भूषण गावतुरे, सुनील नक्षीणे, चंदू भुरले, मिलींद भानारकर, अतुल साखरे, देवेंद्र मेश्राम, संदीप दुधबळे, देवेंद्र मोंगरकर, नरेंद्र ब्राह्मणवाडे, टिकाराम झंझाळ, दशरथ देशमुख, मोरेश्वर वाघरे, राकेश म्हस्के, माणिक राऊत, मधुकर टेंभूर्णे, ज्ञानेश्वर बघमारे, तेजस नरड, नयन कहाडे, दत्ता कुमरे, कुणाल राऊत, दर्शन कोंगलवार, अविनाश जीवतोडे, प्रशांत देवगिरकर यांच्यासह शिवसैनिकांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)