शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 25, 2014 22:40 IST

लोकमत सखी मंच शाखा चामोर्शीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात सखींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

चामोर्शी : लोकमत सखी मंच शाखा चामोर्शीच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात सखींसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील बाजार चौकातील सांस्कृतिक भवना मंगला परचाके यांच्या गु्रपतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व सखी मंचच्या ध्येयगीताने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोखंडे, चावरे, सखी मंचच्या तालुका संयोजिका रूपाली चेलीयालवार, नम्रता मार्तीवार तसेच सर्व गटप्रमुख सखी सदस्य उपस्थित होत्या. यावेळी सखींसाठी फॅशन शो, वनमिनीट गेम शो, दांडिया स्पर्धा, दिवाळीनिमित्त फराळ प्रशिक्षण कार्यक्रम, लकी लेडी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कविता बंडावार यांनी सखी सदस्यांना फराळाचे प्रशिक्षण दिले. दरम्यान घेण्यात आलेल्या फॅशन शो स्पर्धेत प्रथम क्रमांक नयना सिडाम तर द्वितीय क्रमांक सपना शर्मा यांनी पटकाविला. वनमिनीट गेम शोमध्ये प्रथम क्रमांक मंदा बारसागडे यांनी तर द्वितीय क्रमांक नम्रता बोनगिरवार यांनी पटकाविला. लकी लेडी म्हणून यावेळी वंदना मोंगरकर यांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन ज्योती खेवले तर आभार सुशीला कुनघाडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी ममता गौरकार, महानंदा गजभिये, माधुरी भाजीपाले, संगीता कुनघाडकर, पद्मा येडलावार, वंदना टिचकुले, वासेकर, रायपुरे, कुनघाडकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)